परवलीचा शब्द हरवला?

संबंधित अनुदिनी: अनुभव Experiences

Featured Blog

एक झोपाळलेले शहर- पॅरिस!1 comment

chandrashekhara wrote 1 month ago: एकोणिसशे साठच्या दशकात, कॅरी ग्रॅन्ट व ऑड्री हेपबर्न यांच्या प्रमुख भूमिका असलेला शराड (Charade) हा … more →

Tags: नाइट क्लब्स, पॅरिस, Night Life, Paris

सर्वसाधारण माणूस व आर्थिक मंदी1 comment

chandrashekhara wrote 1 month ago: गेले वर्षभर, सर्व प्रसार माध्यमांच्यातून, आपण जागतिक मंदीबद्दल सतत ऐकत आलो आहोत. या मंदीचा सर्व राष् … more →

Tags: चाचणी, जागतिक मंदी, व्यक्ती, global financial crisis, People, survey

नॉर्वेमधील ‘दो आंखे बारह हाथ’1 comment

chandrashekhara wrote 1 month ago: कारावास किंवा तुरुंगवास हे शब्द जरी उच्चारले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर उभे रहातात स्वा … more →

Tags: Norvey, Bastoey, open prison, नोंर्वे, मुक्त तुरुंग, काळे पाणी, व्ही.शांताराम, दो आंखे बारह हाथ

अखिल भारतीय सासू संरक्षण संघटना

chandrashekhara wrote 2 months ago: बंगलुरू शहराच्या मध्यवर्ती भागात, बर्‍याच जुन्या काळापासून अस्तित्वात असलेले, कब्बन पार्क या नावाचे … more →

Tags: India, भारत, joint family, Daughter-in-law Bangalore, mother-in-law, एकत्र कुटुंब, सुना, सासू, बंगलुरू

साधी रहाणी1 comment

chandrashekhara wrote 2 months ago: मागच्या महिन्यात, भारतातल्या राजकारणी मंडळींना एक नवीनच साक्षात्कार झाला. आपण फार चैनी खुशालीत रहात … more →

Tags: People, India, भारत, व्यक्ती, राजकारणी, साधी रहाणी, विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेल्स, नेते मंडळी

लग्नाला जायचंय! पासपोर्ट आहे का?

chandrashekhara wrote 2 months ago: आता तुम्ही म्हणाल की लग्नाचा आणि पासपोर्टचा काय संबंध आहे? पण भारतातल्या अति म्हणजे अतिश्रीमंत असलेल … more →

Tags: People, India, भारत, व्यक्ती, super-rich, lavish marriages, अतिश्रीमंत, लग्नसमारंभ, परदेश

अनिश्चित संध्याकाळ1 comment

chandrashekhara wrote 3 months ago: काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एक म्हातारे जोडपे, पुण्यातला एक रहदारीने गजबजलेला व वर्दळीचा रस्ता ओला … more →

Tags: People, India, भारत, senior citizens, Lonelyness, ज्येष्ठ नागरिक, एकाकीपणा, असहाय्यता

साखरेचे कडू चक्र1 comment

chandrashekhara wrote 3 months ago: काहीही उपाय केले, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कुत्र्याचे शेपुट जसे वाकडेच रहाते तसेच बहुदा … more →

Tags: India, भारत, ब्राझिल, Brazil, sugar production, sugar cane, साखर उत्पादन व किंमत, ऊसाचे पीक

फेअर आणि लव्हली!2 comments

chandrashekhara wrote 3 months ago: भारतात मिळणार्‍या सौंदर्य प्रसाधनात, सगळ्यात लोकप्रिय कोणते असा प्रश्न जर विचारला तर उत्तर देणे फारस … more →

Tags: भारतीय, गोरेपणाच्या क्रीम्स, जाहिराती, Indian People, fairness creams, Advertisements

विपरित शक्यता टाळण्यासाठी नियोजन2 comments

chandrashekhara wrote 3 months ago: काल दिल्लीच्या खजुराओ खास भागातील एका सरकारी शाळेत घडलेल्या घट्नेची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. य … more →

Tags: India, भारत, New Delhi, नवी दिल्ली, सरकारी शाळा, दुर्घटना, Goverment School Tragedy, Worst Case Scenario Plaaning, विपरित शक्यता टाळण्

खरी स्त्री मुक्ती4 comments

chandrashekhara wrote 3 months ago: मी लहान असताना, दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसांपैकी थोडे दिवस, मी माझ्या आईच्या मामांच्य … more →

Tags: Singapore, सिंगापूर, India, भारत, Food Courts, emancipation of women, cooking, फूड कोर्टस, स्त्री मुक्ती

तू मोठेपणी कोण होणार?

chandrashekhara wrote 3 months ago: दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही एक सप्टेंबरला, चीनच्या ग्वांगझाउ(Guangzhou) शहरातल्या प्राथमिक व माध्यमिक … more →

Tags: China, चीन, kids, मुले, प्राथमिक शाळा, Gwangzhou city, Primary schools, Interview, ग्वांगझाऊ शहर

साठवणीतले स्वर4 comments

chandrashekhara wrote 3 months ago: एकोणिसशे सहासष्ट सदुसष्ट मधली गोष्ट आहे. मी नुकतीच पदवी परिक्षा उत्तीर्ण झालो होतो व नोकरीच्या शोधात … more →

Tags: sound recording, Edison wax tube Phonograph, Master Krishnaraorao, आवाजाची साठवण, एडिसन फोनोग्राफ, मास्टर कृष्णराव

रिकामटेकडेपणाची कला5 comments

chandrashekhara wrote 3 months ago: काही दिवसांपूर्वी, माझ्या पत्नीने एक दिवसासाठी मुंबईला जाऊन येण्याचे ठरवले होते. सकाळी सातच्या सुमार … more →

Tags: People, senior citizens, Art of doing nothing, Peace, tranquility of mind, वरिष्ठ नागरिक, रिकामटेकडेपणा, मनाची शांतता व तरलता, आपण सर्व जण

एक सुखद सकाळ3 comments

chandrashekhara wrote 4 months ago: रोज सकाळी जाग आली की प्रथम मी खोलीची खिडकी उघडतो आणि बाहेर बघतो. आज सकाळी बाहेर बघताना रस्त्यावर नेह … more →

Tags: Fun, Singapore, सिंगापूर, ECP, KPE, beach, east coast park, ईस्ट कोस्ट पार्क, के.पी.ई रस्ता

काही गडद काही पुसट2 comments

chandrashekhara wrote 6 months ago: मल्लेश्वरमचा भाग म्हणजे  त्या काळातल्या  बंगलूरु शहराचे  एक टोक होते. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या क … more →

Tags: Personal, अनुभव, indian institute of science, Bangalore, Hostel Life, College Days

प्रथम ग्रासे !3 comments

chandrashekhara wrote 6 months ago: सिंगापूरच्या चांगी विमानतळावर माझे विमान उतरले तेंव्हा मला कल्पनाही नव्हती की या फेरीला, माझे स्वागत … more →

Tags: Personal, Events, Singapore, hospitals, painful, अनुभव, सिंगापूर, इस्पितळे, दुखद:


Have your say. Start a blog.

See our free features →

संबंधित लेबले (टॅग्ज)
All →

Follow this tag via RSS