परवलीचा शब्द हरवला?

संबंधित अनुदिनी: Illustrated

Featured Blog

निळ्या पाण्यात निळी शाई8 comments

Nivedita Barve wrote 2 months ago: आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐव … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, बेबलॉश्की, humour, Thoughts

नीनाची भरजरी भेट9 comments

Nivedita Barve wrote 2 months ago: त्या दिवशी संध्याकाळी बेबलॉश्की नीनाला भेटायला तिच्या घरी गेला होता. ती गेले काही दिवस गावाला गेलेली … more →

Tags: बेबलॉश्की - नीना, नीना, बेबलॉश्की, मांजर, Fiction, Marathi

आले मोठ्या माणसाच्या मना...5 comments

Nivedita Barve wrote 5 months ago: “हं, कुठला रंग?” मेजा मागच्या मोठ्या माणसानं बारनूला विचारलं. “केशरी.” … more →

Tags: बारनू, Fiction, humour, Marathi

अनोळखी ग्रहावरील ’द्रावक’ घटना!9 comments

Nivedita Barve wrote 6 months ago: अ) उडती तबकडी कशीबशी हेलपांडत भिंतीच्या मागच्या बाजूला उतरली. लगेचच तबकडीचं दार उघडलं आणि बारनू बाहे … more →

Tags: बारनू, Fiction, humour, Marathi

"उंदरा, कुठंयस तू?!"13 comments

Nivedita Barve wrote 7 months ago: दुपारच्या वेळी जेव्हा सर्व मांजरं आपापल्या घरात राहणं पसंत करतात त्यावेळी काळ्या-हिरव्या मांजराला तस … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, बेबलॉश्की, humour

अंधारी रात्र आणि नसलेलं काहीतरी!8 comments

Nivedita Barve wrote 7 months ago: कुठल्याशा विचारात गढून गेलेला बेबलॉश्की आकाशातल्या अंधाराच्या पार नजर लावून बसला होता. गच्चीत आडवा प … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, बेबलॉश्की, मांजर, Fiction, Marathi, Thoughts

आणि अचानक... अर्थात नीना जेवायला आली त्या दिवशीची गोष्ट10 comments

Nivedita Barve wrote 8 months ago: अनेक लोकांनी दार वाजवलं त्या दिवशी! काहींना कसल्या कसल्या बिलांचे पैसे हवे होते तर काहींना काय काय ग … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, बेबलॉश्की, मांजर, Fiction, humour, Marathi, Relationships

म्याऊ म्याऊ बशीभर खाऊ13 comments

Nivedita Barve wrote 9 months ago: शनिवारची सकाळ होती आणि बेबलॉश्की मुळीच अंघोळीला जायला तयार नव्ह्ता. मांजराने मात्र उठल्या उठल्या अंग … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, बेबलॉश्की, मांजर, Fiction, humour, Marathi, Relationships

बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट11 comments

Nivedita Barve wrote 10 months ago: बाहेर ऊन रणरणत होतं आणि काळं-हिरवं मांजर ध्यानस्थ बसलं होतं. बेबलॉश्की कोपऱ्यात कुठल्याशा काळ्या डब् … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, बेबलॉश्की, humour

त्याच्या व्ह्यू-फाईंडर मधले कळप10 comments

Nivedita Barve wrote 1 year ago: बेबलॉश्कीने त्या दिवशी कॅमेऱ्याचे लेन्सेस स्वच्छ केले आणि मेमरी रिकामी केली. मग सायकलवर टांग मारून ब … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, बेबलॉश्की, humour, Outdoor

दूर कुठेतरी हिरव्या रानात...8 comments

Nivedita Barve wrote 1 year ago: गेले काही दिवस बेबलॉश्कीला खूपच जास्त काम पडलं होतं. काम एकदम महत्त्वाचं होतं, ऑफिसमधल्या सर्व वरिष् … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, बेबलॉश्की, मांजर, Fiction, humour, Marathi, Outdoor

इथलं आणि तिथलं... किंवा कुठलंही8 comments

Nivedita Barve wrote 1 year ago: बेबलॉश्की दुपारचा फळं खात बसला होता, त्याच्या आवडीचं सिताफळ आणि ज्याच्या विषयी त्याचं फार काही मत नव … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, बेबलॉश्की, मांजर, Fiction, humour, Marathi

मांजर आणि प्रॉब्लेम सॉल्विंगची विचारी पद्धत3 comments

Nivedita Barve wrote 1 year ago: काळं-हिरवं मांजर चिडचिडलं होतं. आख्खं घर पालथं घालून झालं तरी त्याला त्याचं झोपायचं खोकं सापडलं नव्ह … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, बेबलॉश्की, मांजर, Fiction, humour, Marathi

गोल-गोल तरंग

Nivedita Barve wrote 1 year ago: ती आर्ट गॅलरी एक मस्त गोल प्रकरण होती. तिच्या मध्यावर एक गोल जिना होता, त्या चार मजल्यांना जोडणारा. … more →

Tags: इतर, Fiction, Marathi, gallery

त्याच्या चौकटीतला लयदार प्रदेश

Nivedita Barve wrote 1 year ago: बेबलॉश्कीच्या कपड्यांचा पसारा भलतीकडेच पसरला होता तर काळ्या-हिरव्या मांजराचं झोपण्याचं खोकं उलटीकडे … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, बेबलॉश्की

त्याच्या प्रतिभेचे धुमारे अर्थात बेबलॉश्की लिहायला बसतो तेव्हा..

Nivedita Barve wrote 1 year ago: कित्येक दिवस खूप साहित्यिकांच्या खूप थोर कलाकृती वाचून झाल्यावर बेबलॉश्कीला वाटले आपणही काहीतरी लिहा … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, बेबलॉश्की

ती गेली तेव्हा1 comment

Nivedita Barve wrote 1 year ago: त्या एका सुरेख दिवशी, काळ्या हिरव्या मांजराला खूपच कंटाळा आला होता. काय कारण होतं कोणास ठाऊक पण त्या … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, Relationships, humour

झोप1 comment

Nivedita Barve wrote 1 year ago: सकाळचे साडेआठ वाजले होते आणि छोटा पिकू गाढ झोपेत होता. पिकूची आई त्याला उठवायला आली “पिकू उठ र … more →

Tags: इतर, Fiction, Marathi

थोर साहित्यिकांचे विचार आणि मांजर

Nivedita Barve wrote 1 year ago: त्या दिवशी झोपेतून अर्धवट जाग येत असतानाच बेबलॉश्कीच्या मनात वाचनाची आवड निर्माण झाली. पूर्ण जाग येई … more →

Tags: बेबलॉश्की - मांजर, Fiction, Marathi, मांजर, बेबलॉश्की, humour


Have your say. Start a blog.

See our free features →

संबंधित लेबले (टॅग्ज)
All →

Follow this tag via RSS